शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
5
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
6
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
7
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
8
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
9
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
10
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
11
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
12
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
13
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
14
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
15
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
16
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
17
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
18
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
19
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
20
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

By admin | Updated: January 17, 2015 23:14 IST

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांविरोधात काशिमीरा पोलिसांत गुन्हा दाखल

भार्इंदर : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांविरोधात काशिमीरा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्यांपैकी एकास अटक केली आहे. तर बलात्काऱ्यास मात्र अटकपूर्व जामीन मिळाल्याने सध्या तो मोकाट फिरत आहे. तर अन्य एक तिसरा आरोपी फरार आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्कारी शानू खान, रा. मुंबई हा फिश टँक देखभालीसाठी येथील एका २६ वर्षीय तरुणीच्या घरी येत होता. काही कालावधीनंतर त्या दोघांत प्रेमाचे सूत जुळले. त्याने आपण अविवाहित असून त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर लॉज व फराज वारीस या मित्राच्या घरी बलात्कार केला. या शरीरसंबंधाचे फराज व त्याच्या अन्य एका मित्राने अश्लील छायाचित्रे काढली होती. तरुणीने शानूकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तो विवाहित असल्याची माहिती त्या तरुणीला मिळाल्याने त्याचा मित्र फराज व त्याच्या अन्य मित्राने तिला अश्लील छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्याबदल्यात त्या दोघांनी तिच्याकडे सुरुवातीला ५० व नंतर २५ हजार रु. मागणी केली. अखेर पीडित तरुणीने वैतागून काशिमीरा पोलिसांत बलात्कार व ब्लॅकमेलची तक्रार नोंद केली.
पोलिसांनी त्वरित फराजला गजाआड केले असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याची कुणकुण लागलेल्या शानूने मात्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. यातील तिसरा आरोपी फरार झाला असून
पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)