" मराठी साहित्य मंडळ " संस्थेतर्फे प्रमिला पवार यांना पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:19 IST2023-05-20T12:19:08+5:302023-05-20T12:19:20+5:30

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Award to Pramila Pawar by "Marathi Sahitya Mandal" organization | " मराठी साहित्य मंडळ " संस्थेतर्फे प्रमिला पवार यांना पुरस्कार

" मराठी साहित्य मंडळ " संस्थेतर्फे प्रमिला पवार यांना पुरस्कार

मधुकर ठाकूर

उरण : मराठी साहित्य मंडळ" या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार २०२३  येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाच्या शिक्षिका  प्रमिला संतोष पवार यांना देण्यात आला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार ठाण्यात (१९) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी  प्रा. अशोक बागवे आणि ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते देण्यात आला.मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Award to Pramila Pawar by "Marathi Sahitya Mandal" organization