येवल्यातील ८ बाधित कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:13 IST2020-10-07T20:28:50+5:302020-10-08T00:13:26+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

8 affected corona free in Yeola | येवल्यातील ८ बाधित कोरोनामुक्त

येवल्यातील ८ बाधित कोरोनामुक्त

ठळक मुद्दे५८ संशयिताच्या स्वॅब अहवालांची प्रतिक्षा आहे.

येवला : शहरासह तालुक्यातील ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर ५८ संशयिताच्या स्वॅब अहवालांची प्रतिक्षा आहे.
बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून ८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ७९७ झाली असून आजपर्यंत ७०३ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ४६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ४८ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

Web Title: 8 affected corona free in Yeola