तरुणांची फसवणूक--- जोड
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30
वकील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, चहाटपरी चालक यांच्या मुलांचा समावेश आहे.

तरुणांची फसवणूक--- जोड
व ील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, चहाटपरी चालक यांच्या मुलांचा समावेश आहे.आश्वी बु. येथील चहा विक्रेते किशोर लामखडे यांना ट्रेनिंग दरम्यान संशय आल्याने ते कोलकाता येथून परत आले. त्यांनी कर्ज काढून व नातेवाईकांकडून उसनवारीने घेतलेले सात लाख रुपये परत मागून घेतले. त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेने त्यांची फसवणूक टळली.महाराष्ट्र, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध राज्यांतून तरुण नोकरीसाठी (ट्रेनिंग) आले होते.कोलकाता येथील झेरॉक्सवाल्यांनी खोटी भरती असल्याचे सांगितले होते. त्यावर तरुणांनी विश्वास दाखविला नाही.फसवणूक झालेले तरुण तक्रार देण्यासाठी पुढे येण्यास तयार नाहीत.