शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

चालत्या ट्रेनच्या गेटवर उभी होती तरुणी, अचानक तोल गेला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 3:05 PM

Indian Railway News: ०२५०३ दिब्रुगड येथून नवी दिल्ली येथे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून ही तरुणी प्रवास करत होती. दरम्यान, ही ट्रेन जेव्हा रोसडा स्टेशनजवळ पोहोचली तेव्हा ही तरुणी ट्रेनच्या गेटजवळ गेली. याचदरम्यान...

पाटणा - बिहारमधील समस्तीपूर येथे राजधानी एक्स्प्रेसमधून पडलेल्या महिला प्रवाशाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ट्रेनमधून पडल्यानंतर ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिला गंभीर अवस्थेत जीआरपीने रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. (A young woman was standing at the gate of a moving train, suddenly lost her balance and Fell down)

०२५०३ दिब्रुगड येथून नवी दिल्ली येथे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून ही तरुणी प्रवास करत होती. दरम्यान, ही ट्रेन जेव्हा रोसडा स्टेशनजवळ पोहोचली तेव्हा ही तरुणी ट्रेनच्या गेटजवळ गेली. याचदरम्यान, ट्रेनच्या वेगामुळे तरुणीचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून खाली पडून गंभीर जखमी जखमी झाली होती. 

तिला जीआरपी पोलिसांनी तातडीने रोसडा आरोग्य केंद्रात दाखल केले. तरुणीची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांनी तिला तातडीने तिथे नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृताची ओळख पटू शकलेली नाही.

रोसडा जीआरपीचे एएसआय लालबाबू शुक्ला यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी रोसडा रेल्वे स्टेशन आणि गुमतीदरम्यान एक तरुणी राजधानी एक्स्प्रेसमधून पडली असल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तरुणीला टेम्पोमध्ये टाकून रुग्णालयात दाखल केले. तर एएसआय लालबाबू शुक्ला यांनी सांगितले की, तरुणीची गंभीर अवस्था पाहून तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे