शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

योगी आदित्यनाथ यांची 'गुगली', सर्व मुख्यमंत्र्यांना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:44 IST

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. योगी आदित्यनाथ हे गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. गुगल ट्रेंड्सनुसार, योगी आदित्यनाथ देशभरातील आजीमाजी मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. गेल्या वर्षभरापासून ते या यादीमध्ये अव्वल स्थानीच आहेत. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांची स्टार प्रचारक स्वरुपात निवड करण्यात आली आहे. यादरम्यानच, हे ट्रेंड समोर आले आहेत. ट्रेंडनुसार जवळपास 70 टक्के लोकांनी गुगलवर आदित्यनाथ यांना सर्च केल्याची माहिती समोर आली आहे.  याबाबत उत्तर प्रदेशातील भाजपाचे प्रवक्ते चंद्र मोहन यांनी म्हटले आहे की, कार्यशैलीमुळे योगी आदित्यनाथ लोकप्रिय आहेत. 

हिंदीतही वाचा ही बातमी :

(CM योगी बने गूगल पर सबसे ज्यादा सर्च किए जाने वाले मुख्यमंत्री, जानिए कहां के मुख्यमंत्री नंबर दो पर)

कुठून-कुठून करण्यात सर्वाधिक सर्च ?केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारच नाही त्रिपुरा, दादरा, नगर हवेली आणि नागालँडमध्ये गुगलवर त्यांना सर्वाधिक सर्च केले गेले. योगी आदित्यनाथ यांची ही लोकप्रियता पाहता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला या सर्वाधिक फायदा मिळेल, असे दिसत आहे.  पाच जिल्ह्यामध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांची स्टार प्रचारक स्वरुपात निवड करण्यात आली आहे. 

शिवराज सिंह चौहान दुसऱ्या क्रमांकावरदरम्यान, गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथgoogleगुगलBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया