यश निवड
By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30
नाशिक विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समीर रत्नपारखी

यश निवड
न शिक विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समीर रत्नपारखीनाशिक : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मध्य नाशिक विधानसभा अध्यक्षपदी समीर रत्नपारखी यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष शहराध्यक्ष तथा विधान परिषद आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.(फोटो स्कॅनिंगला दिला आहे)मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महेंद्र कुर्हेनाशिक : नाशिक महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिकरोड शाखेच्या चेअरमनपदी महेंद्र कुर्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नाशिकरोड विभाग सभापती केशव पोरजे, माजी महापौर अशोक दिवे, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ आदि उपस्थित होते.(फोटो स्कॅनिंगला दिला आहे)