शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक
निषेध सभा : कार्यकर्त्यांचा एकसूर
नागपूर :
प्रतिगामी शक्तींना पुरोगामी विचार नको आहेत. अलीकडे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांवरील हल्ले वाढले आहे. चळवळीत काम करणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने याचा निषेध करणे आवश्यक आहे. तेव्हा प्रतिगामी लोकांविरुद्ध लढण्यासाठी पुरोगामी लोकांची एकजूट व्हावी, असा सूर विचारवंत व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्ह आयोजित निषेध सभेत निघाला.
शहरातील पुरोगामी विचारांच्या चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटनांच्यावतीने अमृत भवनस्थित राष्ट्रभाषा समितीच्या सभागृहात सोमवारी निषेध सभा घेण्यात आली. विचारवंत डॉ. सुरेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, उमेश चौबे, डॉ. भाऊ लोखंडे, जम्मू आनंद, अरुणा सबाने, उज्ज्वला तुपसुंदरे, सोमा सेन, माया चवरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रभू राजगडकर, प्रफुल्ल शिलेदार, रमेश बोरकुटे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.