शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

दिवसा नाइट गाऊन घातल्यास महिलांना होणार 2 हजारांचा दंड, 'या' गावानं काढला अजब फतवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 7:37 PM

आंध्र प्रदेशातल्या एका गावामध्ये एक अजब नियम लागू करण्यात आला आहे.

अमरावती- आंध्र प्रदेशातल्या एका गावामध्ये एक अजब नियम लागू करण्यात आला आहे. टोकलपल्ली गावातल्या वयोवृद्ध पंचांनी हा निर्णय जाहीर केला आहे. जर महिलेनं दिवसा नाइट गाऊन घातला, तर तिला 2 हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. एवढंच नव्हे, तर दिवसा नाइट गाऊन घालणाऱ्या महिलांसंदर्भात माहिती देणाऱ्यालाही एक हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.टोकलपल्ली गाव हे आंध्र प्रदेशातल्या  पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात स्थित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतून गावाचा विकास केला जाणार आहे. या गावात जवळपास 11 हजार कुटुंबीयांतले जवळपास 36 हजार लोक राहतात. विशेष म्हणजे गावात तहसीलदार आणि सब इन्स्पेक्टर यांनी दौरा केला असून, त्यावेळी कोणत्याही महिलेनं या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवलेला नाही.रिपोर्टनुसार, आतापर्यंत कोणत्याही महिलेला दंड ठोठावण्यात आला नाही. तसेच हा निर्णय महिलांच्या सहमतीनं घेण्यात आल्याची माहिती एका गावकऱ्यानं दिली आहे. तर काहींनी ही अफवा असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. परंतु महिला या नियमांनी खूश असल्याचा दावाही काहींनी केला आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश