शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

वॉन्टेड झाकिर नाईकला भारतात आणलं जाणार? मलेशियन पंतप्रधानांच्या एका आश्वासनानं वाढली भारताची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 16:19 IST

इब्राहीम दिल्ली येथे आयोजित 'इंडियन काउंन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स'च्या सत्रादरम्यान बोलत होते.

जर भारताने वादाग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकिर नाईकविरोधात पुरावे दिले, तर आपले सरकार त्याला प्रत्यार्पित करण्यासंदर्भात भारताच्या विनंतीवर विचार करू शकते, असे संकेत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दिले आहेत. तसेच, या मुद्द्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारात कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. इब्राहीम दिल्ली येथे आयोजित 'इंडियन काउंन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स'च्या सत्रादरम्यान बोलत होते. 

एका प्रश्नाला उत्तर देताना इब्राहिम म्हणाले, मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान भारताने हा मुद्दा उपस्थित केला नाही. नाईक कथित मनी लॉन्ड्रिंग आणि द्वेषपूर्म भाषणांच्या माध्यमाने कट्टरता भकावण्याच्या प्रकरणात भारताला हवा आहे. तो गेल्या 2016 मध्ये भारतातून पळून गेला होता. महातिर मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील माजी सरकारने त्याला मलेशियामध्ये कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिली होती.

दहशतवादाला प्रोत्साहन देणार नाही -अन्वर इब्राहिम म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे, हा मुद्दा भारताकडून उस्तित करण्यात आला नाही. पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) हा मुद्दा फार पूर्वी उपस्थित केला होता. काही वर्षांपूर्वी... मात्र, मुद्दा असा आहे की, मी एका व्यक्तीसंदर्भात बोलत नाही, मी दहशतवादी भावनेसंदर्भात बोलत आहे. एक ठोस पुराव्यासंदर्भात बोलत आहे. जो एखादी व्यक्ती, समूह किंवा गट अथवा पक्षाद्वारे केलेल्या अत्याचाराचे संकेत देत असेल. जो एखादी व्यक्ती, समूह किंवा गट अथवा पक्षाकडून केले गेलेले महापाप सिद्ध करेल."

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकMalaysiaमलेशिया