शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

नव-याच्या साडीला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

By admin | Updated: December 27, 2016 13:53 IST

आपल्या पतीच्या बाईसारख्या वागण्याला आपण कंटाळलो असल्याचं सांगत एका महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 27 - आपल्या पतीच्या बाईसारख्या वागण्याला आपण कंटाळलो असल्याचं सांगत एका महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. तसंच त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचीही मागणी केली आहे. महिलेच्या पतीला ट्रान्सवेस्टिव्ह (विरुध्द लिंगी व्यक्तीचे कपडे अंगावर घालण्याची विकृत इच्छा असणारी व्यक्ती) असल्याने आपण आता वैतागलो असल्याचं सांगत महिलेने वर्षभराचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
'त्यांना साडी नेसायला आवडतं. इतकंच नाही तर रोज रात्री ते माझा मेकअप आणि ज्लेलरी वापरतात', असं अनिता (बदललेलं नाव) सांगितलं आहे. अनिता एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. 'आमच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे, पण आजपर्यंत त्यांनी कधीच शरिरसुख दिलं नाही. ते नामर्द असून त्यांना बाईसारखं वागायला आवडतं', असं अनिताने सांगितलं आहे. 
 
'अनिताचं लग्न घरच्यांनी ठरवलं होतं. पण पहिल्या रात्रीपासून त्याने बाईसारखं वागायला सुरुवात केली होती. त्याला प्रत्येक रात्री साडी नेसायची असते', असं वनिता सहयवानीच्या वरिष्ठ सल्लागार सरस्वती यांनी सांगितलं आहे. या दांपत्याचं सध्या समुदेशन सुरु आहे. 
'जन्मजात दोष असल्याने आणि नामर्द असल्याने आमचं लग्न परिपूर्ण नाही. हे बाईसारखं वागतात. दर दिवशी कामाला जातात आणि घरी आल्यावर साडी नेसतात', अशी माहती अनिताने दिली आहे. घटस्फोट देण्यासाठी तिच्या पतीनेही तयारी दर्शवली आहे.