शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या, उशीने तोंड दाबून संपलवले नवऱ्याचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 4:28 PM

तो रात्री दारू पिऊन घरी आल्यावर पती पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होती. एक दिवस अचानक रात्री

हैदराबाद - विवाहबाह्य संबंधातून पती गाढ झोपेत असताना उशीने तोंड दाबून पत्नीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भारती असं या आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलं आहे. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमा नाईक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सोमाच्या पत्नीने तो झोपलेला असताना उशीच्या साहाय्याने त्याचे तोंड दाबले. त्यामध्ये गुदमरून त्याच्या मृत्यू झाला आहे. पत्नी उशिरापर्यंत बाहेर असल्याने तसेच खूप वेळ फोनवर बोलत असल्यामुळे सोमा भारतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत असे. त्यामुळे या पती-पत्नीमध्ये सारखे वाद होत असत. या दोघांना एक लहान मुलगादेखील आहे. 

सोमाला दारूचे व्यसन होते. तो रात्री दारू पिऊन घरी आल्यावर पती पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होती. एक दिवस अचानक रात्री भारतीने तिचा पती मृत झाला म्हणून आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सोमाला रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सोमाच्या भावाने त्याच्या मानेवर काही निशाण असल्याने हत्येचा संशय व्यक्त केला आहे. तसेच शेजाऱ्यांनीही यांच्यात रोजच वाद होत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलीस हा संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस