शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Tripura CM submitted resignation : बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार त्रिपुराचा नवा CM? या नेत्यांची नावं शर्यतीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 18:33 IST

बिप्लब कुमार देब हे 2016 साली त्रिपुरा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष झाले. यानंतर, 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले होते.

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देब यांनी शनिवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर आता त्रिपुराचे उपमुख्यमंत्री (Tripura Deputy CM) जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Varma), माणिक साहा आणि त्रिपुराच्या पहिल्या केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे.

बिप्लब कुमार देब हे 2016 साली त्रिपुरा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष झाले. यानंतर, 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले होते. या निवडणुकीत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात, 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारचा पराभव केला होता. 

नव्या मुख्यमंत्रीपदासाठी हालचालींना वेग -बिप्लब कुमार यांच्या राजीनाम्यानंतर, नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. या बैठकीत त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्राची निवड करण्यात येईल. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडेही उपस्थित असतील. या दोघांची निवड केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली आहे. दोघेही अगरताळ्याला पोहोचले आहेत. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराBiplab Debबिप्लब देव