शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

सीबीआय प्रमुखपदी कोणाची होणार नियुक्ती? विचारात घेण्यासाठी १२ पेक्षा जास्त नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 06:58 IST

सीमा सुरक्षा दल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे  महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी ही या महत्वाच्या पदासाठी आघाडीवरील नावे आहेत. अस्थाना व मोदी यांनी सीबीआयमध्ये काम केले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख आर. के. शुक्ला हे एक फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्यामुळे सीबीआयचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची जोरदार चर्चा येथे आहे. सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीतील कार्मिक विभागाने देशातून एक डझनपेक्षा जास्त भारतीय पोलीस सेवेतील  वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी या पदासाठी बनवली आहे.सीमा सुरक्षा दल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे  महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी ही या महत्वाच्या पदासाठी आघाडीवरील नावे आहेत. अस्थाना व मोदी यांनी सीबीआयमध्ये काम केले होते. अस्थाना हे १९८४ च्या आयपीएसचे गुजरात केडर तुकडीचे तर मोदी हे आसाम-मेघालय केडरचे आहेत.

निवड कोण करते?सीबीआयच्या प्रमुखाची निवड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख असलेली तीन सदस्यांची उच्चाधिकार समिती करते. समितीत सरन्यायाधीश (एस. ए. बोबडे) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते (अधिर रंजन चौधरी) आहेत. अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील अभूतपूर्व वादांमुळे सीबीआय नकारात्मक चर्चेत होती व त्या पार्श्वभूमीवर २०१९ मध्ये आर. के. शुक्ला यांची निवड चकीत करणारी होती. आर. के. शुक्ला यांना छोटी मुदतवाढ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषणNarendra Modiनरेंद्र मोदी