शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'लेडी डॉन' बनून मुख्यमंत्री योगींना उडवण्याची धमकी कोणी दिली?, तपासात नाव आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:49 IST

Yogi adityanath : 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.यानंतर गोरखपूरच्या ठाणे कॅन्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की, ज्याने ट्विट करून धमकी दिली होती तो फिरोजाबादचा राहणारा सोनू नावाचा गुन्हेगार असून तो आग्रा तुरुंगात बंद आहे. या ट्विटमध्ये हापूर पोलिसांना टॅग करण्यात आले होते. 'लेडी डोनट' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून मेरठ आणि लखनऊमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्याही आल्या होत्या.या ट्विटनंतर सर्वेलन्स टीम या प्रकरणाचा तपास करत होती. निवडणुकीदरम्यान केलेल्या या ट्विटमध्ये ओवेसी तर मोहरा आहे, खरे लक्ष्य तर योगी आदित्यनाथ आहेत, असे लिहिले होते. भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्स हल्ला करणार आहे. लखनौ रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर बॉम्ब पेरण्याची आणि मेरठमध्ये 10 बॉम्बस्फोटाबाबत चर्चा झाली होती. 

 हापूर पोलीस या ट्विटची चौकशी करत होते, त्यानंतर काही वेळाने आणखी एक ट्विट करण्यात आले, ज्यामध्ये भीम आर्मीच्या प्रदेशाध्यक्ष सीमा सिंह यांना मानवी बॉम्बने उडवणार असल्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांबाबतही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. हे ट्विट नंतर हटवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

सिद्धू मूसेवाला प्रकरणातील चौकशीत उघडकीस आली मोठा खुलासा, हत्येनंतर कोणाला दिली होती शस्त्रांची बॅगया प्रकरणाच्या तपासात सोनू सिंग याने ही धमकी दिली असून तो फिरोजाबादमधील सिरसागंज पोलीस ठाण्यातील अहमदपूरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनू सध्या आग्रा तुरुंगात आहे. या प्रकरणाबाबत, त्याला आग्रा येथून गोरखपूर न्यायालयात वॉरंट बी अंतर्गत हजर करण्यात आले, तेथून त्याला रिमांडवर कारागृहात पाठवण्यात आले.

 

 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीUttar Pradeshउत्तर प्रदेश