शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

गोरे होण्यासाठी क्रीम लावताय? मग आता तर थांबाच! वाचा धक्कादायक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:18 AM

एमएन हा एक ऑन्टोइम्युन आजार असून, यात नेफ्रोटिक सिंड्रोम होतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात त्वचा गोरी करण्याची इच्छा असलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याने फेअरनेस क्रीमची बाजारपेठ नेहमी तेजीत असते. मात्र या फेअरनेस क्रीमचा सतत वापर केल्याने देशभरात किडनीच्या समस्या वाढत असल्याचे फेअरनेस क्रीम्सवरील नवीन संशोधनात समोर आले आहे. केरळच्या  रुग्णालयातील डॉक्टरांनी हे संशोधन केले आहे.

मेडिकल जर्नल किडनी इंटरनॅशनल या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, या क्रीममध्ये पारा हा रासायनिक घटक मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनी खराब होते. फेअरनेस क्रीम्सच्या वाढत्या वापरामुळे, मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी (एमएन) चे रुग्ण वाढत आहेत. 

रक्त पेशी तुटल्या जाण्याची भीतीएमएन हा एक ऑन्टोइम्युन आजार असून, यात नेफ्रोटिक सिंड्रोम होतो. संशोधनादरम्यान रुग्णामध्ये सेरेब्रल व्हेन थ्रोम्बोसिस देखील आढळला. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जमा होते. हे मेंदूमधून रक्त वाहून जाण्यापासून रोखते. यामुळे रक्त पेशी तुटल्या जाण्याची आणि रक्तस्त्राव होण्याची भीती असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स