तेलंगणात सर्वाधिक देणग्या काेणत्या पक्षाला मिळाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:31 IST2023-11-25T06:31:05+5:302023-11-25T06:31:25+5:30

काेणत्याही स्थानिक पक्षाला मिळालेली ही सर्वाधिक देणगी आहे.

Which party received the most donations for election in telangana | तेलंगणात सर्वाधिक देणग्या काेणत्या पक्षाला मिळाल्या?

तेलंगणात सर्वाधिक देणग्या काेणत्या पक्षाला मिळाल्या?

भारत राष्ट्र समितीला 
विविध स्राेतांतून वर्ष २०२२-२३मध्ये ६८३ काेटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत. काेणत्याही स्थानिक पक्षाला मिळालेली ही सर्वाधिक देणगी आहे.

५२८ काेटी रुपये निवडणूक राेख्यांमधून, ९० काेटी रुपये प्रुडंट इलेक्टाेरल ट्रस्ट आणि ६४ काेटी विविध व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून पक्षाला मिळाले.

डीएमके      १९२ काेटी
वायएसआर काँग्रेस      ६८ काेटी 
टीडीपी      ११ काेटी 
एमआयएम      २४ लाख 

१० काेटी रुपयांची देणगी सात जणांनी दिली.

 

Web Title: Which party received the most donations for election in telangana