आज कोठे काय

By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30

शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण: स्थळ- मराठा सांस्कृतिक भवन, नगर. वेळ- सायंकाळी ५.

Where did today | आज कोठे काय

आज कोठे काय

वजयंती उत्सव समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण: स्थळ- मराठा सांस्कृतिक भवन, नगर. वेळ- सायंकाळी ५.
कोरठण खंडोबा येथे चैत्र पौर्णिमा महोत्सव : स्थळ- पिंपळगाव रोठा, ता़ पारनेर. वेळ- सकाळी ६ ते रात्री ९.
अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त पालखी मिरवणूक: स्थळ- वडगाव सावताळ, ता़ पारनेर. वेळ- सकाळी ७ ते रात्री ११.
हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम: स्थळ- सर्जेपुरा, नगर. वेळ- रात्री ८़३०.
सिद्धेश्वर महाराज यात्रौत्सव : स्थळ- आढळगाव, ता़ श्रीगांेदा. वेळ- सकाळी ८ ते रात्री ८.

Web Title: Where did today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.