शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

माहिती आयोगातील भरती कधी?; सुप्रीम कोर्टाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:40 IST

महाराष्ट्रासह सात राज्ये व केंद्राकडे विचारणा

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोग तसेच महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या माहिती आयोगांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिंता व्यक्त केली. ही रिक्त पदे किती कालावधीत भरणार हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र येत्या चार आठवड्यांत सादर करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसेच महाराष्ट्रासह सात राज्यांना दिला.केंद्रीय माहिती आयोगामध्ये सध्या चार पदे रिक्त असून येत्या डिसेंबरमध्ये अजून चार पदे रिकामी होतील. २०१६ रोजी जाहिरात देऊनही पदे रिक्त का राहिली याची कारणे सादर करा, असा आदेश न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने केंद्राला दिला. राज्य माहिती आयोगांसमोर अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. राज्य माहिती आयोगातील रिक्त पदे किती कालावधीत भरणार, हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र चार आठवड्यांत सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ, ओदिशा, कर्नाटक या राज्यांना दिला आहे. ही प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात विलंब झाल्यास केंद्र व राज्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला.३२ हजार प्रकरणे प्रलंबितमाहिती आयोगांमध्ये अनेक पदे रिक्त असल्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते भारद्वाज, कमांडर लोकेश बात्रा, अमृता जोहरी यांनी याचिका दाखल केली आहे. केंद्रीय माहिती आयोगात २३ हजार प्रकरणे विनानिर्णय पडून असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र