शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Odisha Train Accident : मृतदेहातील एकाने अचानक पकडला वाचविणाऱ्याचा पाय अन्...! अपघातानंतर बचावादरम्यानची शहारा आणणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 10:03 IST

ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून)  भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. घटना स्थळावरून अनेक मृतदेह आणून, जवळच्याच ...

ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून)  भीषण रेल्वेअपघात झाला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. घटना स्थळावरून अनेक मृतदेह आणून, जवळच्याच एका शाळेच्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान बचाव कार्यातील एक कर्मचारी या रूममध्ये गेला आणि त्याच वेळी मृतदेहांतील एकाने त्याचा पाय पकडला. हा संपूर्ण प्रकार अंगावर शहारा आणणारा आणि धक्कादयक होता.

यानंतर बचाव पथकातील या कर्मचाऱ्याने हिंमत करून मृतदेहांमधील संबंधित 35 वर्षांच्या रॉबिन नैयाला पाहिले. तर त्याचे दोन्ही पाय तुटलेले होते आणि त्यांना मृत समजून तेथे आणण्यात आले होते. रॉबिन जिवंत असल्याचे समजताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

शॉक लागून झाला 40 जणांचा मृत्यू... -ओडिशा ट्रेन अपघातानंतर, रेल्वेच्या चौकशीत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता अपघाताची चौकशी करत असलेल्या रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे की, 40 जणांच्या शरिरावर कसल्याही प्रकारचा मार लागल्याच्या खुना आढळून आल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू शॉक लागल्याने झाल्याचे मानले जात आहे. या रेल्वे अपघातात 278 जणांचा मृत्यूझाला तर जवळपास 1200 लोक जखमी जाले आगते. 

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू