शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:41 IST

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा केवळ शैक्षणिक दबावाचा प्रश्न नसून गंभीर मानसिक आरोग्य संकटाचा भाग

नवी दिल्ली : देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आठ आठवड्यांच्या आत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले.न्यायाधीश विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने केंद्राला अंमलबजावणीच्या पावलांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत दिली. 

हे आरोग्य संकटच आहे...

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा केवळ शैक्षणिक दबावाचा प्रश्न नसून गंभीर मानसिक आरोग्य संकटाचा भाग आहे आणि त्यावर सर्व स्तरांवर समन्वयाने उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.

विशाखापट्टणम येथे ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या चौकशीनंतर हा मुद्दा कोर्टात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Orders Details on Student Suicide Prevention Measures

Web Summary : Amid rising student suicides, the Supreme Court directed states and union territories to submit details on implementing mental health guidelines within eight weeks. The court emphasizes coordinated action is crucial, viewing student suicides as a serious mental health crisis beyond academic pressure. The issue arose after a NEET aspirant's death in Visakhapatnam.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय