शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

कॅबिनेट व राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक? अधिकार काय? कोण कोणाला करते रिपोर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 06:59 IST

Narendra Modi Government: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

 नवी दिल्ली  -  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात मंत्रिपदाची विभागणी करताना कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये नेमका काय फरक असतो, त्यांचे अधिकार काय असतात, त्यांना वेतन किती मिळते, याबाबत... 

१. कॅबिनेट मंत्री - मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतो. संबंधित मंत्रालयाची जबाबदारी त्याच्याकडे असते.- कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपविलेली असते.- मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी व्हावेच लागते.

२. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)- कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात.- एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते, परंतु त्यांचा दर्जा कॅबिनेटचा नसतो.- हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतातच असे नाही.

- खासदारांना दरमहा १ लाख वेतन मिळते. ७० हजार रुपये भत्ता, ६० हजार कार्यालयीन खर्च, अधिवेशनात दररोज २ हजार रुपये भत्ता मिळतो.- मंत्र्यांना दरमहा सत्कार भत्ता मिळत असतो. हा भत्ता त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी खर्च करण्यासाठी असतो.- कॅबिनेट मंत्र्यांना २.३२ लाख, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) २.३१ लाख, तर राज्यमंत्र्यांना २.३० लाख रुपये मिळतात.

३. राज्यमंत्री- कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी राज्यमंत्रिपदाची निर्मिती केली आहे. ते कॅबिनेट मंत्र्याना रिपोर्ट करतात.- एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता एक किंवा दोन राज्यमंत्री असू शकतात.- कॅबिनेट मंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी पाहतात. - राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारnarendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीprime ministerपंतप्रधान