शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालला कचरा व्यवस्थापनात अपयश; न्यायाधीकरणाने ठोठावला ३५०० कोटी रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 11:18 IST

उल्लंघन चालू राहिल्यास, अतिरिक्त भरपाई लादण्याचा विचार करावा लागेल.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने पश्चिम बंगाल राज्याला ३५०० कोटी रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. घन तसेच द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे होत असलेल्या पर्यावरणीय नुकसानीची भरपाई म्हणून हा दंड राज्याने दोन महिन्यांच्या आत स्वतंत्र  खात्यात जमा करायचा आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि घनकचरा प्रक्रिया प्रतिबंधित करणे अशा उपायांसाठी व   पर्यावरण शु्द्धीसाठी हा निधी वापरला जाईल.

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने एनजीटीला विविध प्रकरणांचे हस्तांतरण करताना पश्चिम बंगाल राज्यासंबंधी घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर, एनजीटीने सहा महिन्यांत तीन महानगर, ३ शहरे आणि ३ गावांत पर्यावरणपूरक  उपाय योजना कराव्यात आणि उर्वरित राज्यांत  एक वर्षात  कराव्यात, असे निर्देशित केले होते. मात्र, राज्याने आपले निर्देश गांभीर्याने घेतले नसल्याचे मत नोंदवत खंडपीठाने प्रगतीबाबत नाराजी व्यक्त केली.  न्यायाधीकरणाने या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करण्यासाठी सहामाही प्रगती अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.

एनजीटीची निरीक्षणे१. उल्लंघन चालू राहिल्यास, अतिरिक्त भरपाई लादण्याचा विचार करावा लागेल.२. तीन वर्षांनंतरही  पर्यावरणपूरक  उपाय योजनांची पुरेशी पूर्तता झालेली नाही आणि नजीकच्या भविष्यातही तशी होण्याची शक्यता दिसत नाही.३. कोणावरही जबाबदारी  निश्चित केलेली नाही, कोणतेही लेखापरीक्षण आयोजित केले गेलेले नाही. ४. दोषी अधिकाऱ्यांच्या एसीआरमध्ये कोणत्याही नोंदी केल्या नाहीत.- आदर्श कुमार गोयल, अध्यक्ष राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालpollutionप्रदूषण