शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'सपा'ला एवढे यश मिळेल अशी कल्पना केली नव्हती; भविष्यात सावध राहू- भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 16:04 IST

या निवडणुकीसाठी मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आले होते.

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बुधवारी भाजपाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे निराश झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी, आम्हाला समाजवादी पक्षाला (सपा) एवढे यश मिळेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या निवडणुकीत एकमेकांचे हाडवैरी असलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने (बसपा) युती केली होती. मात्र, इतक्या मोठ्याप्रमाणावर बसपाची मते थेट सपाला मिळतील, याची कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर या सगळ्याचे व्यवस्थित विश्लेषण करू. जेणेकरून भविष्यात बसपा, सपा आणि काँग्रेस एकत्र आल्यास आम्हाला तयार राहता येईल. तसेच आम्ही 2019मधील विजयाच्यादृष्टीने रणनीती आखू, असे केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले. पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल येणे बाकी असला तरी आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये 'सपा'ने दोन्ही ठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. 24 व्या फेरीनंतर फुलपूर येथे सपाच्या उमेदवाराकडे 36 हजार 559 मतांची आघाडी घेतली आहे. तर गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाकडे 20 व्या फेरीनंतर 28 हजार 358 मतांची आघाडी आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाSamajwadi Janata Party (National)समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)