शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

पत्नीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विकत घेतली वॉटरप्रूफ साडी

By admin | Updated: January 21, 2016 13:12 IST

नवरेमंडळी महागडया साडया खरेदी करतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाही याला अपवाद नाहीत. त्यांनीही आपल्या पत्नीवरच प्रेम व्यक्त करण्यासाठी तब्बल १.०८ लाखाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली.

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. २१  - बहुतांश स्त्रियांना दागिने, साडया प्रिय असतात. नव-याने नवीन साडी आणली तर पत्नीची नाराजी चुटकीसरशी निघून जाते. पत्नी नाराज होते तेव्हाच नव्हे तर पत्नीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी नवरेमंडळी महागडया साडया खरेदी करतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाही याला अपवाद नाहीत. त्यांनीही आपल्या पत्नीवरच प्रेम व्यक्त करण्यासाठी तब्बल १.०८ लाखाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली. 
कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीच्या साडया प्रदर्शनाच्या उदघाटनच्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नी पार्वतीसाठी ही खरेदी केली. सोन्याचे धागे असलेली नारंगी रंगाची साडी त्यांनी खरेदी केली. 
ही साडी वॉटरप्रूफ असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही साडी विकत घेण्याआधी लिटरभर पाणी त्या साडीवर ओतले आणि साडी ओली झाली नाही याची खातरजमा केल्यानंतर त्यांनी ती विकत घेतली.