केरळमध्ये अनधिकृत इमारती जमीनदोस्त; पाहा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 12:21 IST2020-01-11T12:20:35+5:302020-01-11T12:21:02+5:30

अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे काम आज आणि उद्या चालणार आहे.

Watch: Kochi Luxury Flats Come Crashing Down In Seconds, Demolition On | केरळमध्ये अनधिकृत इमारती जमीनदोस्त; पाहा व्हिडीओ...

केरळमध्ये अनधिकृत इमारती जमीनदोस्त; पाहा व्हिडीओ...

तिरूअनंतपुरम : मरादुमध्ये अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी येथील H2O हॉली फेथ अपार्टमेंट टॉवर स्फोटकं लावून पाडण्यात आले.  

येथील अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे काम आज आणि उद्या चालणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने आज सकाळी 11 वाजता या इमारती पाडण्याचे काम हाती घेतले आहे.  आज सकाळी येथील H2O हॉली फेथ अपार्टमेंट टॉवर स्फोटकं लावून पाडण्यात आले. 


मरादुमधील अनधिकृच इमारतींमध्ये H2O हॉली फेथ, twin towers of Alfa Serene, जैन कोरल कोव आणि गोल्डन कायालोरमचा समावेश आहे. शनिवारी आणि रविवारी या इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. 



 

Web Title: Watch: Kochi Luxury Flats Come Crashing Down In Seconds, Demolition On

टॅग्स :Keralaकेरळ