शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरि डालमिया यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 1:43 PM

विश्व हिंदू परिषद (VHP) चे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला.

ठळक मुद्देविहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू डालमिया यांचे निधन निगमबोध घाटावर डालमिया यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषद (VHP) चे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून डालमिया आजारी होते. विश्व हिंदू परिषदचे वरिष्ठ नेते अशोक सिंहल आणि गिरिराज किशोर यांच्यासहीत डालमिया यांनी राम जन्मभूमी आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.  डालमिया यांचे पार्थिव दुपारी 3 वाजेपर्यंत नवी दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

यानंतर 4:30 वाजता निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1979 पासून डालमिया विश्व हिंदू परिषदेसोबत जोडले गेले आहेत. उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदांनंतर, 2005पर्यंत त्यांनी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. 

विष्णू हरि डालमिया यांना 22 डिसेंबर 2018रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.  यानंतर डालमिया यांच्या इच्छेनुसार 14 जानेवारीला त्यांना निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानीच औषधोपचार सुरू होते. पण बुधवारी (16 जानेवारी) 9.38 वाजता त्यांचे निधन झाले.