विराट प्रेरणादायी : लोकेश
By Admin | Updated: September 15, 2016 00:59 IST2016-09-15T00:59:26+5:302016-09-15T00:59:26+5:30
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीकडून मैदानात आणि मैदानाबाहेर चमकदार कामगिरी करण्याची आणि शिस्त राखण्याची प्रेरणा मिळते, असे मत भारतीय फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केले.

विराट प्रेरणादायी : लोकेश
class="web-title summary-content">Web Title: Virat Inspirational: Lokesh