विक्रम वाणी यांचे निधन
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:58+5:302015-03-08T00:30:58+5:30
(फोटोसह)

विक्रम वाणी यांचे निधन
(फ ोटोसह)औरंगाबाद : विक्रम विष्णू वाणी (४८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.