शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

video: धावत्या गाडीवर करू लागला व्यायाम; नंतर जे झालं, ते पाहून धक्का बसेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 19:08 IST

सोशल मीडियावर दररोज स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, कधीकधी हा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो.

लखनौ: सोशल मीडियावर दररोज स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, कधीकधी हा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नुकताच सोशल मीडियावर एका व्यक्तीचा कचऱ्याच्या ट्रकवर पुश-अप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.  विशेष म्हणजे, हा व्यक्ती चक्क धावत्या कचऱ्याच्या ट्रकवर पुश-अप करतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरीदेखील थक्क झाले. मात्र, व्हिडिओमध्ये पुढे जे घडले, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. पुश-अप केल्यानंतर हा व्यक्ती त्या धावत्या ट्रकवर उभा राहतो, पण काही सेकंदानंतर तो तोल जाऊन खाली पडतो. व्हिडिओमध्ये शेवटी त्या व्यक्तीच्या अंगावर लागलेल्या जखमा दाखवण्यात आल्या आहेत.

लखनौच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त श्वेता श्रीवास्तव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, गंभीर दुखापतीमुळे आता हा जखमी व्यक्ती काही दिवस बसूही शकणार नाही. याशिवाय, त्यांनी लोकांना समजूतदार होण्याचे आवाहन केले. या व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने त्या व्यक्तीबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले तर दुसऱ्याने पोलिस विभागाला त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातPoliceपोलिस