शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

बेशिस्तीवर बोलल्यास हुकुमशहाची पदवी दिली जाते - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 16:27 IST

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त पाळणारे व्यक्ती असल्याची प्रशंसाही मोदींना यावेळी केली. संसदेमध्ये सभागृहात अध्यक्षपदी कोण बसतो, त्याची काय क्षमता आहे, ...

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त पाळणारे व्यक्ती असल्याची प्रशंसाही मोदींना यावेळी केली. 

संसदेमध्ये सभागृहात अध्यक्षपदी कोण बसतो, त्याची काय क्षमता आहे, कोणती वैशिष्टे आहेत यावर लोक लक्ष देत नाहीत. मात्र, सदस्याचे विचारच पुढे येतात. परंतू अधावेशन नसेल तर त्याच्या अध्यक्षपदावर कोण बसतो याच्याकडे सर्वांचे लक्ष असते. हा व्यक्ती कसा प्रशासन चालवत आहे, कसा सर्वांना रोखत आहे यावरून नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले. 

अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्यावरून मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली. जर त्यांनी सभागृह ठीक चालू दिले असते तर व्यंकंय्या नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली नसती. यावेळी नायडू यांनीही स्मितहास्य केले. यावेळी काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आनंद शर्मा यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. 

तत्पूर्वी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्या  'मूव्हिंग ऑन... मूव्हिंग फॉरवर्ड: अ ईयर इन ऑफिस' या पुस्तकाचे प्रकाशन केले.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंग