अनेकान्तच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये यश

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30

बारामती : येथील अनेकान्त मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्या प्रतिष्ठान बारामती येथे पार पडलेल्या किंडरगार्टन फेस्टिव्हलमधील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. यात रंगभरण, बडबडगीते, श्लोक, वेशभूषा या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. या यशाबद्दल सचिव जवाहर शहा, चंद्रवदन शहा, प्राचार्या राखी माथूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Various successes for various students of various events | अनेकान्तच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये यश

अनेकान्तच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये यश

रामती : येथील अनेकान्त मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्या प्रतिष्ठान बारामती येथे पार पडलेल्या किंडरगार्टन फेस्टिव्हलमधील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. यात रंगभरण, बडबडगीते, श्लोक, वेशभूषा या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. या यशाबद्दल सचिव जवाहर शहा, चंद्रवदन शहा, प्राचार्या राखी माथूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Various successes for various students of various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.