शिवपुत्र ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30
औरंगाबाद : शिवपुत्र ग्रुपतर्फे शिवजयंतीदिनी दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. व्याख्यान, रक्तदान, रॅली, रोपवाटप व अन्नदान, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह, सिडको एन-५ मध्ये होणार्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवपुत्र ग्रुपतर्फे अमेय कल्याण शिंदे, आदित्य ठोंबरे, शुभम राऊत आदींनी केले आहे. यावेळी अरुण वाहूळ, स्वप्नील घुमरे व समीर राजूरकर तसेच किशोर नागरे व विनोद पाटील यांची उपस्थिती राहील.

शिवपुत्र ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
औ ंगाबाद : शिवपुत्र ग्रुपतर्फे शिवजयंतीदिनी दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. व्याख्यान, रक्तदान, रॅली, रोपवाटप व अन्नदान, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृह, सिडको एन-५ मध्ये होणार्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवपुत्र ग्रुपतर्फे अमेय कल्याण शिंदे, आदित्य ठोंबरे, शुभम राऊत आदींनी केले आहे. यावेळी अरुण वाहूळ, स्वप्नील घुमरे व समीर राजूरकर तसेच किशोर नागरे व विनोद पाटील यांची उपस्थिती राहील.