शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी नवा प्लॅन; बोगद्यावर व्हर्टिकल ड्रिलिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 20:35 IST

Uttarakhand Tunnel Rescue: अमेरिकन ऑगर मशीन तुटल्यामुळे अधिकाऱ्यांनी व्हर्टिकल ड्रिलिंगला सुरुवात केली आहे.

Silkyara Tunnel Rescue Operation: मागील दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी विविध यंत्रणांकडून आतापर्यंत अनेक पर्याय वापरुन झाले आहेत. ड्रिलिंगदरम्यान ऑगर मशीनचा काही भाग अडकल्याने बचावकार्य मंदावले आहे. 

मागील काही दिवसांपासून ड्रिलिंगचे काम सुरू होते, यासाठी अमेरिकन ऑगर मशीन वापरली जात होती. पण, शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रात्री ऑगर मशीनचे ब्लेड ढिगाऱ्यात अडकले. हे भाग काढण्यासाठी एक प्लाझ्मा मशीन हैदराबादहून एअरलिफ्ट करण्यात आली आहे. यात वेळ लागू शकतो, त्यामुळे आता व्हर्टिकल ड्रिलिंगचा पर्याय वापरला जात आहे. 

रविवारी (26 नोव्हेंबर) बोगद्यात व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू झाले आहे. यात बोगद्याच्या वरुन उभे खोदकाम केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 15 मीटरचा एक भाग ड्रिल करण्यात आला आहे. कोणताही अडथळा न आल्यास या मार्गाने अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 100 तास लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नेमकी घटना कसी घडली? उत्तराखंगडच्या उत्तरकाशीमध्ये चारधाम यात्रा मार्गावर बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी कोसळला होता. हा भाग कोसळल्यामुळे 41 कामगार बोगद्यातच अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. विविध विभाग मागील 15 दिवसांपासून एकत्रितपणे काम करत आहेत. पण, अद्यात त्यांना यात यश आले नाही.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात