शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून मोदींनी तिसऱ्यांदा घेतलं केदारनाथाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 11:17 AM

Uttarakhand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर ते केदारनाथ येथे दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर ते केदारनाथ येथे दाखल झाले आहेत. हेलिपॅडपासून जवळपास अर्धा किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात पूजाअर्चना केली. शिवाय, येथे होणाऱ्या विकासकामांची पाहणीही केली. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. यावेळेस मंदिरात त्यांनी जलाभिषेकही केला. मंदिराला प्रदक्षिणाही घातली.  

पूजा-अर्चना झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथील जनतेची भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटोही काढले. दरम्यान, मंदाकिनी नदीवरुन एका नवीन रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. या रस्त्याची मोदींनी पाहणी केली. 

दरम्यान, जून 203मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवित-आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भातील वास्तव सांगणारे एक फोटो प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर येथे पुनर्निर्माण तसंच पुनर्वसनाचे कार्य हाती घेण्यात आले होते, हे कार्य पूर्ण झाल्यानंतर स्वतःहून मोदी यांनी कामाची पाहणी केली. यानंतर 2017मध्ये पंतप्रधान मोदी यांनी दोनदा केदारनाथाचे दर्शन घेतले. 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedareshwar Mandirकेदारेश्वर मंदिरKedarnathकेदारनाथ