शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

भयानक हिमवृष्टी, उणे तापमान, बर्फाखाली दबलेल्या कामगारांसाठी देवदूत ठरले लष्कराचे जवान, आतापर्यंत वाचवले ३२ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 23:46 IST

Uttarakhand Avalanche Update : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. या कामगारांसाठी लष्कराचे जवान हे देवदूतासारखे धावून आले आहे.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. या कामगारांसाठी लष्कराचे जवान हे देवदूतासारखे धावून आले आहे. लष्कराच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत बर्फाखाली अडकलेल्या ५७ कामगारांपैकी ३२ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर २५ जणांचा शोध सुरू आहे. 

उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून सुमारे ३ किमी पुढे असलेल्या माणा क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. याचदरम्यान, अचानक एक हिमकडा कोसळला आणि तिथे असलेले कामगार हे या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले.  या घटनेमध्ये ५७ कामगार हे बर्फाखाली गाडले गेले होते. दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय लष्कराच्या आयबीइएक्स ब्रिगेडने मोर्चा सांभाळला. तसेच त्वरित बचाव कार्य सुरू केलं. 

या जवानांनी सुमारे ३२ कामगारांना बर्फाखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांपैकी १० कामगारांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच घटनास्थळावर आयटीबीपी आणि गढवाल रायफल्सचे जवान उपस्थित आहेत. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

दरम्यान,  घटनास्थळावर मदतकार्य वेगाने सुरू आहे. मात्र प्रचंड हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. प्रशासन आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची टीमही मदतकार्यात गुंतली आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAvalancheहिमस्खलनIndian Armyभारतीय जवान