शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"नवविवाहित जोडप्यांना सरकार देणार रोजगार", योगी सरकारच्या मंत्र्याची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:19 IST

उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकार नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी आणि रोजगार देईल, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री दयाशंकर सिंग यांनी बुधवारी बलिया जिल्ह्यातील बांसडीह पीजी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना ही माहिती दिली.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी यावेळी यूपी सरकारच्या धोरणांबद्दल भाष्य केले. "मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह केले जात आहेत. सामूहिक विवाहानंतर या नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या पात्रतेनुसार सरकारकडून नोकरीही दिली जाईल." तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य लोकांचा विकास केला जात आहे, असे सिंग यांनी आणखी म्हटले. 

506 जोडपी अडकली विवाहबंधनात बांसडीह पीजी कॉलेज कॅम्पस, बलिया येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील विविध ब्लॉकमधील 506 जोडप्यांनी नवीन आयुष्याला सुरूवात केली. परिवहन मंत्री दयाशंकर सिंग आणि स्थानिक आमदार केतकी सिंग यांनी नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू आणि आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदन केले. याशिवाय नवविवाहित जोडप्यांना सुखी आयुष्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

काय आहे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना? उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुली, विधवा महिला, घटस्फोटित महिलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाmarriageलग्नUnemploymentबेरोजगारी