शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

उत्तर प्रदेशात भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 08:57 IST

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बुधवारी (13 जून) सकाळी भीषण अपघात झाला.

लखनौ -  उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बुधवारी (13 जून) सकाळी भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला आदळल्यानंतर उलटली. या भीषण अपघातात 17 जण मृत्युमुखी पडले असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जयपूरहून गुरसहायगंजच्या दिशेनं बस प्रवास करत  होती. यानंतर मैनपुरी येथे पोहोचल्यानंतर बस डिव्हायडरला आदळली व उलटली. बस उलटून झालेल्या अपघातात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वे वर मोठा अपघात झाला होता. सोमवारी (11 जून) एक्स्प्रेस वेवर कन्नौजजवळ एका बसनं 7 जणांना चिरडलं होते. मृतांमध्ये 6 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश होता. या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला होता.  

 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश