शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:58 IST

बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ओव्हरटेकिंग करताना घडला असून कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याने बिजनौर रोड अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. ऑटोमध्ये सात जण होते आणि या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना क्रेटा कारने टेम्पोला जोरदार धडक दिली.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोमध्ये प्रवास करणारे लोक मुरादाबाद रेल्वे स्थानकावरून धामापूरकडे येत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब घरी परतत होते. मृतांमध्ये ४ पुरुष, २ महिला आणि एका मुलीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता अपघातातील सर्व मृत झारखंडमधील एका लग्नातून घरी परतत होते. मृतांमध्ये खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल, सून खुशी याशिवाय मुमताज, पत्नी रुबी आणि मुलगी बुशरा यांचा समावेश आहे. हे कुटुंब झारखंडहून वधूसोबत परतत होतं. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू