शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

UP Crime: धक्कादायक! पत्नी माहेरी गेल्याने पती नाराज, मारहाण करत पत्नीच्या नाकाचे तोडले लचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 11:11 IST

UP Crime: उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नाकाचा चावा घेऊन लचके तोडल्याची घटना घडली आहे.

UP Crime:उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विक्षिप्त पतीने अवैध संबंधांच्या संशयावरुन दाताने पत्नीच्या नाकचे लचके तोडल्याची घटना घटली आहे. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकं काय झालं?मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहराइचमधील बेदनापूर, कोतवाली ग्रामीण भागातील आहे. रजनी देवी नावाची महिला बेदनापूर येथील विद्युत विभागात कर्मचारी आहे. रजनीचे पती ज्ञानदत्त पाठकशी भांडण झाले. त्यानंतर ती रागावून माहेरी गेली. माहेरी गलेल्या पत्नीची माफी मागून पतीने तिला घरी परत बोलावले. यानंतर आरोपीने पतीने त्याच्या दोन साथीदारांसह पत्नीला तिकोरामोडजवळ नेले आणि दाताने पत्नीच्या नाकाचा चावा घेतला. यानंतर तिला गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

आरोपी फरारशनिवारी घडलेल्या या घटनेनंतर जखमी महिलेची आई कुसुम तिवारी यांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून रजनी यांच्या नाकाचे लचके तोडले आणि जबर मारहाणही केली. सध्या आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जखमी महिलेचा जबाब नोंदवला असून, फरार पतीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस