शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 11:12 IST

Unlock 4.0 आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

देशातील जनतेला आता अनलॉक 4 चे वेध लागले असून केंद्र सरकार यावेळी फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. या लिस्टमध्ये ज्या गोष्टींचा समावेश नसेल त्या सुरु करण्याची परवानगी आपसूकच दिली जाणार आहे. आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

याशिवाय सामाजिक, राजकीय सभा, केळ, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत यापैकी काही गोष्टी खुल्या होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने रविवारी यावर पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी मेट्रो सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही दिल्लीला इतर राज्यांपेक्षा वेगळे समजावे. मेट्रो सुरु करावी, अशी मागणी केली आहे. दिल्ली मेट्रो 22 मार्चपासून बंद आहे. 

विमानसेवादिवाळीपर्यंत विमानोड्डाणे पूर्णपणे सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दिवाळीपर्यंत कोरोनाच्या आधीची स्थिती आल्यास विमान सेवा आधीसारखीच सुरु केली जाईल असे म्हटले आहे. रविवारी 98800 प्रवाशांनी विमान सेवेद्वारे प्रवास केला. ही संख्या कोरोनापूर्व काळाच्या 33 टक्के आहे. 

चित्रपटगृहे सुरु होणार?दुसरीकडे फिल्म आणि सिरिअलची शुटिंग सुरु झाले आहे. मुंबईत हे सुरु असले तरीही दिल्लीमध्ये केवळ जाहिरातींचेच शुटिंग झाले आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सिनेमागृहे देखील सुरु होण्याची शक्यता आहे. शुटिंगवेळी सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश आहेत. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी नियमावली बनविली जात आहे. ही नियमावली शेवटच्या टप्प्यात असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही देशांमध्ये पुन्हा थिएटर सुरु झाली आहेत. 

शाळा, कॉलेजचे काय?अनलॉक ४.0 मध्ये केंद्र सरकार शाळा उघडण्यावर विचार करत नाहीय. मात्र, काही राज्यांनी उच्च शिक्षणाच्या संस्था, क़ॉलेज सुरु करण्याची विनंती करत आहेत. यामुळे शाळा एवढ्यात उघडणे शक्य नाही. मात्र, आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, काही राज्ये ही बंदी कायम ठेवण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात आधीपासूनच सरकार परिक्षांना विरोध करत आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत

Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप

Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याcinemaसिनेमा