शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

स्मृती ईरानींनी आपल्या डॉगीसोबत शेअर केला फोटो, म्हणाल्या- "जब साडा कुत्ता टॉमी नहीं...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 19:00 IST

स्मृती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांचा डॉगीही (dog ) दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. (Smriti Irani shared picture with her dog)

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी (Smriti Irani) सोशल मिडियावर सातत्याने अॅक्टीव्ह असतात. त्या सोशल मिडियावर अनेक वेळा अपले मतही व्यक्त करत असतात. यावेळी स्मृती यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांचा डॉगीही (dog ) दिसत आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. (Union minister Smriti Irani shared picture with her dog and says when sadda kutta is not tommy but sheru)

इंस्टाग्रामवर पोस्ट केला फोटो... -आपण फोटोत पाहू शकता, की स्मृतींसोबत त्यांचा डॉगी दिसत आहे. त्यांचा हा फोटो त्यांच्या घरातील वाटत आहे. फोटोलत आपण बघू शकता, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्मृती यांनी मास्कचाही वापर केला आहे. तसेच त्यांनी आपल्या डॉगीला प्रेमाणे पकडले आहे. आपला हा फोटो शेअर करत स्मृती यांनी लिहिले आहे, "जेव्हा तुमचा कुत्रा टॉमी नाही शेरू आहे." 

जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...

फॅन्सच्याही आल्या प्रतिक्रिया - स्मृती यांनी शेअर केलेल्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. येथे एका चाहत्याने कमेंट करत म्हटले आह, की "आपला शेरू फारच सुंदर आहे." तर, दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे, हार्ट इमोजी बनवली आहे. नुकत्याच स्मृती वाराणसी दौऱ्यावर गेल्या होत्या. तेथे त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांसोबत बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले.

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

पश्चिमबंगालमध्ये स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर -सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. गेल्या आठवड्यात भाजप नेत्या तथा मंत्री स्मृती इराणी यांनीही पश्चिम बंगालमध्ये रॅली केली. यावेळी स्मृती ईरानी यांनी स्कूटरवर बसून रॅलीचे नेतृत्व केले. भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते आणि मास्कदेखील लावला होता. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा