शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 21:34 IST

रामदास आठवलेंच्या कवितेनं लोकसभेत एकच हशा

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला. याबद्दलच विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं. सध्या या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. सत्ताभारी भाजपा, विरोधी पक्षातील काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकासंदर्भातील स्वत:ची भूमिका मांडली. मात्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं भाषण सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलं. राहुल आणि मोदींची तुलना करत आठवलेंनी एक कविता सादर केली. त्यावरुन सभागृहात एकच हशा पिकला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं गरीब सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फायदा भाजपाला येत्या निवडणुकीत होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर भाष्य करणारी कविता आठवलेंनी लोकसभेत सादर केली. आरक्षण, तिहेरी तलाक, रापेल डील, लोकसभा निवडणूक यांचा उल्लेख त्यांना कवितेत केला. 2019 मध्ये मोदीच जिंकतील, असा विश्वास त्यांनी कवितेतून व्यक्त केला. वाचा आठवलेंची संपूर्ण कविता- सवर्णोंके आरक्षण के लिए लोकसभा में लाये है बिलइसलिए आज मुझे बहुत अच्छा हो रहा है फिलआरक्षण के वजह से मजबूत हो रही मोदीजी की हिलक्यूँ की राफेल में नहीं हुआ है गलत डीलहमारे मोदीजी है बहुत ही है चलाख इसलिए लाया है आरक्षण का बिल और ट्रिपल तलाकपीएम मोदीजी का था अच्छा लक्षणइसलिए मिल रहा है सवर्णों को आरक्षणराहुल नहीं बल्की मोदीजी कर रहे है देश का रक्षण2019 में हो जायेगा काँग्रेस का भक्षणराहुल तुम मोदीजी के साथ मत खेलो बुरी चालवरना हो जाएगा तुम्हारा बहुत बुरा हालराफेल का मत फैलाओ हमारे सामने जालमोदीही जितेंगे 2019 साल 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेlok sabhaलोकसभाreservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा