शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 9:29 PM

तसेच माझ्या मित्रांना, सहका-यांना तपासणी करण्याची विनंती केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांनी शुक्रवारी (14 ऑगस्ट) कोरोना संसर्ग झाल्याची ट्विट करून माहिती दिली आहे. ते ट्विट करत म्हणाले की, “माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी घरी अलगीकरणात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य पथक तपासणी करणार आहे. तसेच माझ्या मित्रांना, सहका-यांना तपासणी करण्याची विनंती केली आहे.शुक्रवारी दिल्लीतील कोरोनामध्ये 1192 नवीन रुग्ण बाहेर आल्याने राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संक्रमणाची एकूण संख्या दीड लाखांवर गेली आहे. त्याच वेळी या साथीच्या आजारात एकूण 4,178 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या आरोग्यविषयक बुलेटिननुसार, कोरोनामध्ये गेल्या  24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण मृतांचा आकडा 4,178 झाला आहे. बुलेटिनमधल्या माहितीनुसार, या कालावधीत आरटी-पीसीआर/सीबीएनएटी/ट्र्यूनॅट पद्धतीने 5,721 तपासणी करण्यात आल्या, तर अँटिजन किटद्वारे 9,324 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. दिल्ली सरकारने म्हटले आहे की राष्ट्रीय राजधानीत संक्रमित लोकांची संख्या 1,50,652 आहे आणि त्यापैकी 11,366 उपचार सुरू आहेत. बुलेटिनच्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 5,882 लोक त्यांच्या घरी उपचार घेत आहेत.बुलेटिननुसार आतापर्यंत 1,35,108  रुग्ण एकतर दिल्लीत बरे झाले आहेत किंवा दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, सध्या राष्ट्रीय राजधानीत 532 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.