शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

आता सरकारी अधिकारी होणार कर्मयोगी; मोदी सरकारकडून योजनेला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 6:19 PM

सरकारी अधिकाऱ्यांच्या कामाची क्षमता, दर्जा वाढवण्यासाठी सरकारची योजना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय कॅबिनेटनं कर्मयोगी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना होईल. आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत कर्मयोगी योजना आणि जम्मू-काश्मीरसाठी राजभाषा विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली.सरकारी नोकऱ्यांसाठी वेगवेगळ्या परीक्षांऐवजी एकच परीक्षा घेण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात झाला. आता या आठवड्यात कॅबिनेटनं कर्मयोगी योजनेला मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या कौशल्य विकासास वाव देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सरकारी अधिकारी त्यांच्या कामाचा दर्जा कसा वाढवू शकतात, याचं प्रशिक्षण यातून देण्यात येईल, असं जावडेकरांनी सांगितलं. कर्मयोगी योजनेच्या माध्यमातून कामाचं तंत्र सुधारण्यावर, कर्मचाऱ्यांच्या कामाची क्षमता वाढवण्यावर कर्मचारी योजनेत भर दिला जाईल. याशिवाय व्यक्तीचा वैयक्तिक आणि संस्थात्मक विकास याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल, असं जावडेकर म्हणाले. कर्मयोगी योजनेसाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक मानव संसाधन परिषद तयार केली जाईल. याशिवाय एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मदेखील सुरू करण्यात येईल, असं डीओपीटीच्या सचिवांनी सांगितलं. जम्मू काश्मीर राजभाषा विधेयकाला मंजुरी जम्मू-काश्मीरसाठी राजभाषा विधेयक आणण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जावडेकरांनी दिली. यामध्ये हिंदी-उर्दू-काश्मिरी-इंग्रजी भाषांचा समावेश आहे. 'बऱ्याच कालावधीपासून यासंदर्भात जम्मू-काश्मीरमधील जनतेची मागणी होती. हे विधेयक संसदेच्या पटलावर ठेवण्यात येईल,' असं जावडेकर म्हणाले.मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदीचीनला चोख प्रत्युत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारलीपँगाँग सरोवराजवळील सर्व डोंगरांवर भारतीय जवानांचा कब्जा; चिनी सैन्याला पळवून लावलंचुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी