शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैव! इस्रोच्या ४५ वर्षीय इंजिनिअरचा अपघाती मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:16 IST

इस्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

ठळक मुद्देपुगझेंती (४५) असं या मृत इंजिनिअरचे नाव आहे.कांचीपुरम जिल्ह्यातील कविथंदलम गावचे ते स्थानिक होते.पिकअप व्हॅनचा चालक रघुविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चेन्नई - भारतीय अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोत काम करणाऱ्या एका इंजिनिअरचा रस्ते अपघातातमृत्यू झाला. पुगझेंती (४५) असं या मृत इंजिनिअरचे नाव आहे. कांचीपुरम जिल्ह्यातील कविथंदलम गावचे ते स्थानिक होते. तिरुअनंतपूरम येथील इस्रोच्या केंद्रामध्ये ते नोकरी करत होते. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.मंगळवारी दुपारी मोराई गाव येथील आऊटर रिंग रोडवर झालेल्या अपघातात पुगझेंती यांचा मृत्यू झाला. त्यांची दुचाकीने स्टेशनअरी पिकअप वाहनावर जाऊन जोरदार धडक दिली. या धडकेत पुगझेंती यांनी हेल्मेट घालूनही त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर पुगझेंती यांना स्थानिक नागरिकांनी नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पिकअप व्हॅनचा चालक रघुविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी रस्त्याच्याकडेला उभी केली होती असे रघुने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूChennaiचेन्नईisroइस्रो