शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

दोन भाजपला, दोन काँग्रेसला! लोकसभेची सेमीफायनल टाय होणार? पाहा सर्व एक्झिट पोल एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 7:22 AM

Exit Polls : लोकसभेची सेमीफायनल म्हणून लढल्या गेलेल्या पाच राज्यांचा सामना टाय होणार की, निकाल काँग्रेसच्या वा भाजपच्या बाजूने जाणार हे ३ डिसेंबर रोजी ठरणार असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजात पाच पैकी काँग्रेस-भाजपला दोन-दोन असा विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

नवी दिल्ली  - लोकसभेची सेमीफायनल म्हणून लढल्या गेलेल्या पाच राज्यांचा सामना टाय होणार की, निकाल काँग्रेसच्या वा भाजपच्या बाजूने जाणार हे ३ डिसेंबर रोजी ठरणार असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजात पाच पैकी काँग्रेस-भाजपला दोन-दोन असा विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

छत्तीसगड, तेलंगणामध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळेल, तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप सत्तेवर येईल असा निष्कर्ष बहुतांश जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) व झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) यांच्यात बहुमत मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम या पाच राज्यांसाठीची मतदान प्रक्रिया गुरुवारी संपली. त्यानंतर संध्याकाळी विविध संस्थांनी जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले. मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजप, तर राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती हा पक्ष गेली १० वर्षांपासून सत्तेत आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सध्या सरकार आहे. 

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३