शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील महाबोधी मंदिराजवळ सापडले जिवंत बॉम्ब, दलाई लामांच्या व्याख्यानानंतर झाला स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 10:51 IST

बिहारमधील बोधगया जिल्ह्यातील महाबोधी मंदिराजवळ बॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पाटणा - बिहारमधील बोधगया जिल्ह्यातील महाबोधी मंदिराजवळ बॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, तिबेटी धर्मगुरू दलाई लामा सध्या बोधगयामध्येच असल्याने पोलिसांनी सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका स्फोटानंतर तपासणीदरम्यान परिसरात स्फोटकं स्थानिक पोलिसांनी आढळून आली. बिहार पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी एनएच खान यांनी याबाबत सांगितले की, दलाई लामा यांच्या व्याख्यानानंतर ते मोनेस्ट्रीमध्ये आराम करत होते तेव्हा कालचक्र मैदान परिसरात कमी तिव्रतेचा एक स्फोट झाला. या घटनेनं खळबळ माजल्यानंतर परिसरात तपासणी करण्यात आली आणि पोलिसांना दोन जिवंत बॉम्ब आढळून आले.  

धक्कादायक म्हणजे दलाई लामा थांबलेल्या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हे बॉम्ब सापडलेत आहेत. दरम्यान, 2013 साली महाबोधी मंदिराजवळ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले होते. त्या घटनेनंतर महाबोधी मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा याच ठिकाणी बॉम्ब सापडल्यानं सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. 

 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा