शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

हॅकर्सनी लिहिलं 'आय लव्ह पाकिस्तान'; अनुपम खेर, राम माधव यांचं ट्विटर अकाउंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 3:13 PM

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाउंट आज अचानक हॅक

राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाउंट आज अचानक हॅक झालं आहे. अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर ट्विटरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचंही अकाउंट सस्पेंड केलं आहे. अनुपम खेर यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली.  'माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. मी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे,  भारतातील माझ्या काही मित्रांकडून मला याबाबत समजलंय, ट्विटरला याबाबत मी कळवलं आहे' असं वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना अनुपम खेर म्हणाले.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी स्वतःला तुर्की येथील असल्याचं म्हटलं आहे. तुमचं अकाउंट तुर्की येथील 'सायबर आर्मी आयदिस तिम' द्वारा हॅक करण्यात आलं आहे. तुमचा महत्वाचा सर्व डेटा आम्ही मिळवला आहे असं ट्विट हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटवरून केलं. पण ट्विटच्या अखेरीस 'आय लव्ह पाकिस्तान' असं लिहिण्यात आलं आहे, तसंच ट्वीट्समध्ये तुर्कीचा झेंडा आणि बंदूक पकडलेले दहशतवादी मिसाइल दिसत आहेत.  

 

टॅग्स :Twitterट्विटरAnupam Kherअनुपम खेर