शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जयपूर दिल्ली रोडवर ट्रक उलटला, ३ जण मृत्युमुखी तर कित्येकजण जखमी 

By पूनम अपराज | Updated: January 6, 2021 14:52 IST

Big Accident : जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजमध्ये ईदगाह उड्डाणपुलाजवळ जयपूरच्या ब्रह्मपुरी येथे भरधाव ट्रकचालक वाहन चालवत होता आणि दरम्यान मोटारसायकलस्वारांना चिरडले होते.

राजस्थानात काल भीषण अपघात झाला. जयपूर येथील दिल्ली रोडवर ही दुर्घटना घडली. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक उलटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. तर ६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ माजली होती. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जयपूर-दिल्ली रोडवर मंगळवारी सायंकाळी उशिरा भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोरदार धडक मोटारसायकल चालकाला दिली. त्यांनतर ट्रक चालक पळ काढण्यासाठी अजून वेगाने वाहन चालवत असताना ट्रक चालकाने अजून दोन मोटारसायकलस्वारांना चिरडले. धोबी घाट परिसरात हा अपघात घडला. ट्रकने तीन जणांना चिरडल्यानंतर १ डझन वाहनांना धडक दिली. दरम्यान टोल चालकाने घटनस्थळाहून पळ काढला. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ईदगाह उड्डाणपुलाजवळ जयपूरच्या ब्रह्मपुरी येथे भरधाव ट्रकचालक वाहन चालवत होता आणि दरम्यान मोटारसायकलस्वारांना चिरडले होते. तांदळाच्या गोण्या घेऊन जाणाऱ्या मोठ्या ट्रक होता. प्राथमिक माहितीनुसार मृत पावलेल्यांची नावे राजकुमार, लालचंद आणि मोहम्मद सलाम अशी आहेत. ट्रकचालक हरियाणाचा असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अनेक लोक या परिसरातील रस्त्यावरुन जात असताना किंवा कामावरून घरी जाण्याच्या वाटेवर होते. "जयपूर-दिल्ली रोडवरील या भीषण अपघातात अनेक लोक मरण पावले आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत दु: खदायक आणि दुर्दैवी आहे. दिवंगत लोकांच्या आत्म्यास शांती आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी मी ईश्वराकडून प्रार्थना करतो," असे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूRajasthanराजस्थानPoliceपोलिस